सरळ रस्त्यापेक्षा वळणावळणाचे रस्ते मला आवडतात,त्यांना माहीत नसते रेघ.अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो तो वड, सगळीकडे उभा आडवा पसरलेला.एका रेषेतच जाणारया सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो तो वारा, मन वाटेल ति़कडे पळणारा. सरळ पडणारया पडणारया पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेन तिथे वळणारी, डोंगरावरुन खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते. माझं आयुष्यही मला असंच जगायच. उधळलं तर उधळून द्यायचय, बेभान होऊन जसं ते नेईन तस मला त्याच्याबरोबर जायचंय, अगदी मोकाट, सुसाट, बेधुंद होऊन !
Sunday, August 1, 2010
एक छोटीशी पोस्ट
"माझ्या ब्लॉगला नुकतंच एक वर्ष पुर्ण झाल्याबद्द्ल ही एक छोटीशी पोस्ट !!!"
14 comments:
अभिनंदन व अनेक शुभेच्छा!!!
Congrats..
अभिनंदन व अनेक अनेक शुभेच्छा!!! लिहीत रहा!!!
शुभेच्छा!!!
अभिनंदन अजय....पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!!
dhanyavad !!!
अभिनंदन!
मित्रा...अभिनंदन व अनेक शुभेच्छा!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा लिहते रहा
अभिनंदन! 'बेधुंद' वरील कधी भावपूर्ण, कधी मार्मिक आणि नेहमीच छान असणारे लेखन असेच चालू रहावे. शुभेच्छा!!
hello,
me tumche sarva blogs vachte, pan aajkal tumhi lihit nahi ka? tumhi punna likan karave hi vinati.
dhanyavad
Post a Comment