Wednesday, December 23, 2009

टॅग...

अपर्णा ने टॅग केलं म्हणुन हा सारा खटाटोप ...

1.Where is your cell phone?
कालपासुन बंद पडलाय. या सेल फोनने माझे आतापर्यंत ७ चार्जर बंद पाडलेत. आजचा ८ वा ही चार्जर बंद पाडलाय पा पठ्याने. पण मी ही काही कमी नाही. आज जाउन मी नववा चार्जर जाऊन आणणार पण फोन नाही बदलणार.

2.Your hair?
एकदम मोकळे मोकळे वाटतायत आज, आज जेलफिल नाही लावणार.

3.Your mother?
खुप प्रेमळ

4.Your father?

संत एकनाथासारखे शांत

5.Your favorite food?
वरण भात वरुन तुप, फीश, प्रांझ, महाराष्टीयन काहीही द्या !

6.Your dream last night?
मी माझ्या ड्रीम गर्ल बरोबर एखाद्या जंगल सफारीवर

7.Your favorite drink?
कॉफी

8.Your dream/goal?
एकदा तरी आयुष्यात केनियाची सफारी आणि इटलीला भेट

9.What room are you in?
बेड रुम

10.Your hobby?
चित्रपट पाहणे

11.Your fear?
मला एक भयानक स्वप्न नेहमी पडतं त्याचीच भीती वाटते.

12.Where do you want to be in 6 years?
जमिनीवरच...

13.Where were you last night?
घरीच

14.Something that you aren’t diplomatic?
जवळचे लोक

15.Muffins?
खुप

16.Wish list item?
कॅटरीना कैफ, आयेशा टाकीया ( दोघी भारी आहेत राव :-) )

17.Where did you grow up?
मुंबई (दादर) , भोर

18.Last thing you did?
आंघोळ

19.What are you wearing?
फॉर्मल ड्रेस

20.Your TV?
बातम्या शिवाय नाही पहात मी

21.Your pets?
काहीच नाही.

22.Friends
खुप, एकदम जवळचे मोजकेच


23.Your life?
इनज्याईंग

24.Your mood?
आज थोडा उदास आहे, मीटींग आहे ऑफीसात ना

25.Missing someone?
हो ( विचारलं नाही म्हणुन नाव सांगत नाही :-) )

26.Vehicle?
टू व्हिलर

27.Something you’re not wearing?
शुज

28.Your favorite store?
फिश करी जो चांगला देईन ते

Your favorite color?
जांभळा

29.When was the last time you laughed?
आज सकाळीच, एक सिनेमा पहात होतो

30.Last time you cried?
५ महिन्यापुर्वी, खुप कठीण काळ होता माझ्यासाठी तो. अंगावर पांघरून घेऊन खुप खुप रडलो, आयुष्यात पहिल्यांदाच एवढा रडलो असेन.

31.Your best friend?
लॅपटॉप

32.One place that you go to over and over?
टॉयलेट :-)

33.One person who emails me regularly?
कूणीच नाही तसं, मला फॉरवर्ड ईमेल आणि ब्लोग प्रतिक्रिया सोडुन काहीच ईमेल येत नाहीत :-(

34.Favorite place to eat?
पूण्यातल एक महाराष्टीयन थाळी देणारं


अगदी विक्रमी वेळात आजची ही पोस्ट लिहली. मजा आली पण.

मी मिनल, रोहीणी , भाग्यश्री ताईंना टॅग करतोय.

-अजय

22 comments:

  1. हे खरंय तुझं ही पोस्ट विक्रमी वेळेत होणारी आहे..आणि विषय पण असा वाढलेला और क्या चाहिये...???
    तुझी माझी केनियात भेट होइलसं वाटतंय..मलाही जायचंय तिथे मसाइमारात....

    ReplyDelete
  2. तिथून पुढे दोघे मस्कतला या हं!!!!! अजय तुला बीचवर जायचेच आहे ना....मला तर वाटतय आता आपण एक गेट टुगेदर करु या...
    अजय मस्त आहेत उत्तरे............

    ReplyDelete
  3. अजय अरे वा! बरेच एका शब्दात जमवलेस की... थॆंक्स रे मला टॆगलेस...:) आणि तू पण दादरचा... ये हुई ना बात... सहीच. अपर्णा अजून एक सापडला गं....

    ReplyDelete
  4. ड्रिम गर्ल बरोबर जंगल सफारी.. लै भारी.. लोकं पॅरिसला जायचा प्लान करतात, तुम्हीजंगलात..

    ReplyDelete
  5. @अपर्णा: चल भेटूच मग आपण केनियात, बरेच दिवसांच स्वप्न आहे.
    तुझं टॅग प्रकरण आवडल बरं का मला.

    -अजय

    ReplyDelete
  6. @तन्वी: हो ग नक्की एकदा गेट टुगेदर करु, तुला आणि विशेष करुन तुझ्या लेकीला भेटण्याची इच्छा आहे ग. तसा 'मान न मान मै तेरा मेहमान' सारखी तुझी मेहमाननवाजी साठी मला तुझ्या ही घरी सुद्धा यायला आवडेल बरं का. तु टॅगलस का कुणाला ?

    ReplyDelete
  7. @ भाग्यश्री: हो ना, आज १० मिनिटातच टॅग प्रकरण उरकल. समजलच नाही सुरुवातीला काय आहे ते. अपर्णा ने समजविल्यावर आणि तिचा ब्लॉग वाचल्यावर समजल. तुम्ही सुद्धा लवकरच लिहा आता. वाट पहात आहोत.

    ReplyDelete
  8. @महेंद्र : हो ना, जगावेगळी सफारी :-) , भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

    -अजय

    ReplyDelete
  9. Mast aahe he tagne....BTW kai prembhang vaguare zala aahe ka? 2 ans varun tar tech vataty

    ReplyDelete
  10. @saagar : prembhang ani majhaa ? :-)
    tujha hi blog samajla asta tar tula hi tagla asta.

    -Ajay

    ReplyDelete
  11. sahi challay re tumche ? pan he "tag" prakaran kay asta ? ani konala kasa tyagayche?

    ReplyDelete
  12. अजय मला म्हणतोस कि tag का नाही केलंस. लिहिलंस आणि मला कळवायला विसरलास कि काय?? अजूनही जंगलातच रमलास वाटत. बाकी
    tag मस्तच लिहीलास. मी पण मस्कतलाच आहे बर कां. तन्वी घेऊन येईलच तुला माझ्याकडेही.

    ReplyDelete
  13. @अनुश्री: अहो खरंच तुम्हाला सांगायचच राहिलं पण मी आत्ताच तुमच्या ब्लॉग ला भेट देऊन सांगणारच होतो. सकाळी तुम्हाला कमेंट टाकतानाच माझ लिहुन झाल होतं :-)

    बाकी मस्कत किती लोक रहातात याची एक लिस्ट बनवावी लागेन. तुम्हा सर्वांना भेटायला नक्की आवडेन. ऑर्कुट वर असाल तर मला अ‍ॅड करा.

    बाकी हे टॅगिंग प्रकरण मला तर बुवा आवडलं.

    -अजय

    ReplyDelete
  14. @हर्षलः अरे हे टॅग म्हणजे या ३५ प्रश्नांची उत्तरे दे तुझ्या ब्लॉग वर आणि पास कर कुणालातरी लिहीण्यासाठी. थोडक्यात स्लॅमबुक. मी तुला टॅग करतोय आता तु लिह.

    -अजय

    ReplyDelete
  15. @अनामिकः स्वागत आणि धन्यवाद. तु सुद्धा असच टॅगिंग चालु ठेव.

    -अजय

    ReplyDelete
  16. अरे अजय काल मी कमेंटवल होत की!! माझी कमेंट दिसत नाही इथे!!!

    ReplyDelete
  17. मनमौजी: अरे नाही मिळाली मला कमेट, आणि मी व्हेरीफाई न करताच पब्लिश करतो त्यामुळे ती मी डिलीट करण्याचा प्रश्नच येत नाही. पण तरीही पुन्हा येउन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद !

    तुझ
    -अजय

    ReplyDelete
  18. ajay,
    harshal che blog page mala open hot nahi. mala link patavshil ka?

    ReplyDelete
  19. लय भारी... तुपली ही टॅगिंग पोस्ट २ मिनटातंच वाचून काढ्ढी...! चार्जर बनवणार्‍या कंपनीला मस्त भेटलायं नियमित कश्टमर... दादा, व्हेरी ऑsss!(जांभई देत होतो!)सम पोस्ट... ;)

    - विशल्या!

    ReplyDelete
  20. तुझी " मी आणि माझी फिल्ल्मबाजी" पोस्ट फार आवडली. तुझ्या ब्लॉग वर अपर्णा च्या ब्लॉग चा सन्दर्भ होंता, त्यामुळ तिची "धागा वाढता वाढता वाढतोय" ही पोस्ट वाचली. मुख्य म्हणजे टॅग ही संकल्पनाच खूप सही वाटली... खूप amazing वाटल वाचताना.....

    ReplyDelete
  21. अनुजा,
    पोस्ट वाचून आनंद झाला याचं सारं श्रेय 'अपर्णा' ला आहे, मला वाटतय की टॅगाटॅगीची सुरुवात तिनेच केली, होय ना गं अपर्णा ?

    भेट देऊन आवर्जुन इथे आणि इमेल करुनसुद्धा प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद !!!

    अशीच भेट व प्रतिक्रियाही देत रहा बरं का.

    -अजय

    ReplyDelete