Thursday, December 24, 2009

'शिवाजी' म्हणजे काय ?

'शिवाजी' म्हणजे काय हे समजावून घ्यायच असेन तर ही ५ मिनिटांची क्लिप जरुर ए॑का. ( शिवाजी महाराज न म्हणता शिवाजी म्हटल्याबद्दल क्षमस्व. पण तिथे शिवाजी असंच म्हणायच आहे. )

बोला शिवाजी महाराज की जय !

Get this widget | Track details | eSnips Social DNA



वि.सु : इथुन पुढे मी माझ्या ब्लॉगवरुन कुठल्याही प्रकारच्या ऑडीओ फाईल्स शेअर करणार नाही. या ब्लॉग वरुन मी फक्त माझे अनुभव, विचार, भावना आणि लेखच प्रसिद्ध करेन असं ठरवलं आहे.

-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.मी आणि माझी फिल्लमबाजी
२.फुंकर
३.मी 'पुरुष' बोलतोय !
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

15 comments:

  1. अप्रतिम.. "शिवाजी"चा नवीन सर्वसमावेशक अर्थ कळला. वक्ते कोण आहेत?

    ReplyDelete
  2. हम्म..माफ कर पण वक्ते मला माहित नाहीत. शिवाजी म्हणजे एक सर्वोच्च परीमाण हेच त्यांना सांगायचय यातुन.

    -अजय

    ReplyDelete
  3. आवाजावरून हे "नितीन बानगुडे-पाटील" आहेत असं वाटतय. फाईल शेअर केल्याबद्दल धन्यवाद, खरं तर या पद्धतीच्या विचारांची आणि महाराजांचा आदर्श या पद्धतीने अंगिकारण्याची खरी गरज आहे.

    ReplyDelete
  4. माझ्या माहितीप्रमाणे हे प्रा. नितीन बालगुडे पाटील आहेत!!! धन्यवाद मित्रा!!

    ReplyDelete
  5. अप्रतिम आहे. हि क्लिप मेल वर पाठवता येईल का. बाकी मित्रांना पण ऐकवेन..

    ReplyDelete
  6. साग्या: आपला मेल आयडी दिलात तर नक्की पाठवेन.

    -अजय

    ReplyDelete
  7. vakte

    nitin banugade patil

    yanchi majhyakade ajun ek clip aahe

    mala pravinpsp@yahoo.co.in var mail kara mi ti tumhala pathavato

    ReplyDelete
  8. hi
    me ak nitin banugde patil yancha chahata aahe
    ple mala tyanchi 1 clip pathva

    ReplyDelete
  9. HI ROHIT PLS SEND ME YOUR EMAIL ID
    I WILL SEND U ONE MORE MP3 CLIP

    ReplyDelete
  10. if u can pls send this clip on my id
    :rahul10tungar@gmail.com

    ReplyDelete
  11. please send me the clip on my ID..
    my ID is devidas9.saste@gmail.com

    ReplyDelete
  12. hi please send me the clip to my email id ..

    id is devidas9.saste@gmail.com

    ReplyDelete