tag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post8439205375451659866..comments2024-01-05T20:38:44.439+05:30Comments on बेधुंद: ....Ajay Sonawanehttp://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-47036117901066944812010-01-16T20:47:38.469+05:302010-01-16T20:47:38.469+05:30हेरंब : हे बाकी खरं आहे, मला अजुन तो अनुभव नाही पण...हेरंब : हे बाकी खरं आहे, मला अजुन तो अनुभव नाही पण येईनच लवकर.

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-88002156246049643842010-01-10T07:26:55.989+05:302010-01-10T07:26:55.989+05:30यस. आणि ते स्वप्न कायम अपुरंचं राहतं. इतर बायकांचं...यस. आणि ते स्वप्न कायम अपुरंचं राहतं. इतर बायकांचं सोडा राजे, इथे बायकोच्या मनातलं काळात नाही आम्हाला.. हा हा..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-5861711521743677732010-01-08T07:11:03.776+05:302010-01-08T07:11:03.776+05:30भाग्यश्रीताई: बरेच दिवसानंतर आलात त्यामुळे स्वागत....भाग्यश्रीताई: बरेच दिवसानंतर आलात त्यामुळे स्वागत. माझ्या मनात काहीच चालू नाहीये. फक्त जे वाटतं ते लिहीतो. आता त्यात मुली, स्त्रीयांचा संदर्भ थोडाफार येतोच. तुझं अगदी बरोबर आहे, माणुस हा प्राणीच विचीत्र आहे. मला त्यामुळेच माणसाची आणि त्याच्या तर्हेवाईकपणाचीच भिती वाटते :-)

तन्वी सुद्धा टूरवर गेली होती की काय तुमच्याप्रमाणे ?
-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-57113228350358871532010-01-08T01:06:23.510+05:302010-01-08T01:06:23.510+05:30काय मंडळाच्या मनात काय घोळतयं? आता अपर्णाने विचारल...काय मंडळाच्या मनात काय घोळतयं? आता अपर्णाने विचारलेय आणि तू नाही म्हणालास तेव्हां ... अजय पण मला वाटते पुरूष किंवा स्त्री हा भेदाभेद नसून तू जसे ’ माणूस ’ म्हणालास ना....तेच बरोबर आहे. अगदी जवळच्या आपल्या माणसांच्या मनाचाही थांग लागणे कठिण आहे.
तुझ्या या पोस्टमुळे काही ठिणग्या मात्र पडल्यात. नव वर्षाच्या शुभेच्छा!:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-17381752386613995252010-01-07T22:40:41.549+05:302010-01-07T22:40:41.549+05:30सिद्धू: सॉरी बॉस तुझ्या गजालवाडीला मी भेट देतो नेह...सिद्धू: सॉरी बॉस तुझ्या गजालवाडीला मी भेट देतो नेहमी पण आता त्याला माझ्या ब्लॉग लिस्ट मध्येच अॅड करतो. जमलंच तर ऑरकूट मध्ये मला अॅड कर ना . :-)
-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-67820129490183864752010-01-07T22:36:58.613+05:302010-01-07T22:36:58.613+05:30>> मनात हो असतानाही तोंडात "ना", &...>> मनात हो असतानाही तोंडात "ना", "नाही"....
>> समजण्यास सगळ्यात अवघड असा कुठला विषय असेल तर तो म्हणजे माणूस.

१००% सहमत.

बाकी पोस्ट नेहमीप्रमाणे वैचारिक. आणि पंत जरा गजालवाडीत पायधुळ झाडून जा की राव.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-66126600602724220432010-01-07T17:52:31.204+05:302010-01-07T17:52:31.204+05:30ओह..अग्ली ट्रूथ मी पाहीला नाही त्यामुळे तुझ्या बोल...ओह..अग्ली ट्रूथ मी पाहीला नाही त्यामुळे तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही समजला :-)Ajay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-37248714197228037372010-01-07T17:42:05.388+05:302010-01-07T17:42:05.388+05:30तसं "अग्ली" नाही रे...
"द अग्ली ट्र...तसं "अग्ली" नाही रे...
"द अग्ली ट्रुथ" सिनेमा बद्द्ल म्हणतोय :)
स्त्री मनाने आणि पुरुष तनाने विचार करतात असे तु लिहिलेय ना, म्हणुन हा सिनेमा आठवला...पोस्टर बघ म्हणजे मी काय म्हणतोय ते कळेल :Dआनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-73324091298044120732010-01-07T17:15:14.951+05:302010-01-07T17:15:14.951+05:30मंदार आणि आनंद : धन्यवाद, अग्ली वगैर आहे की नाही म...मंदार आणि आनंद : धन्यवाद, अग्ली वगैर आहे की नाही माहीत नाही. माझे विचार लिहीले बस्स !

अपर्णा: ह्म्म तुझं बरोबर आहे. बाय द वे मनातल्या कुणाचं ओळखण्यासारखं आतातरी कुणीच नाही. मदतीबद्दल विचारणा केलीस त्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे. :-)

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-29448572387099335682010-01-07T12:36:27.851+05:302010-01-07T12:36:27.851+05:30यालाच म्हणतात ’द अग्ली ट्रुथ’ :)यालाच म्हणतात ’द अग्ली ट्रुथ’ :)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-71125816262506820272010-01-07T10:52:12.581+05:302010-01-07T10:52:12.581+05:30अजय कटू असलं तरी एक सत्य तू जाता जाता सांगुन गेलास...अजय कटू असलं तरी एक सत्य तू जाता जाता सांगुन गेलास आणि स्वतः पुरूषवर्गातला असूनही ते म्हणू शकलास याबद्दल खरंच कौतुक...आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्यातच आहे ना?? कधी पुरूषांनीही ’मनाने’ विचार केला की आपसूक कळेल समोरचीच्या मनात काय चाललंय ते....
BTW काही मदत हवी आहे का?? कुणी आहे का तिथं मनातलं ओळखावं असं???अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-83348950963288723792010-01-07T09:24:59.173+05:302010-01-07T09:24:59.173+05:30अग बाई अरेच्च्या !! खरच कि.. !!!
तो सिनेमा आठवला स...अग बाई अरेच्च्या !! खरच कि.. !!!
तो सिनेमा आठवला संजय नार्वेकरचा..Mandar Joshihttps://www.blogger.com/profile/01523873274724439058noreply@blogger.com