tag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post4303598348143102703..comments2024-01-05T20:38:44.439+05:30Comments on बेधुंद: उलटा प्रवासAjay Sonawanehttp://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-6748342769322780652010-01-03T13:19:56.812+05:302010-01-03T13:19:56.812+05:30अजय, मुग्धाची पोस्ट वाचताना डोळे कधी भरुन आले समजल...अजय, मुग्धाची पोस्ट वाचताना डोळे कधी भरुन आले समजलच नाही. "स्वामी तिन्ही जगाचा आइविना भिकारी" हे अगदी खर आहे. काय लिहू मित्रा. . .शब्द नाही!!!Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-35320160247931174302010-01-03T09:32:22.220+05:302010-01-03T09:32:22.220+05:30अनुश्री: खुप सुंदर आणि भावस्पर्शी पोस्ट, आताच वाचल...अनुश्री: खुप सुंदर आणि भावस्पर्शी पोस्ट, आताच वाचली.
-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-72621800697916386742010-01-03T01:36:07.624+05:302010-01-03T01:36:07.624+05:30http://anukshre.wordpress.com/2009/10/31/%e0%a4%b5...http://anukshre.wordpress.com/2009/10/31/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%96/

माझी पोस्ट वाच. मी पण बाबा नसल्याने आईची खूप काळजी घेते.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-13652320017469691462010-01-01T12:29:54.193+05:302010-01-01T12:29:54.193+05:30अनामिकः बरोबर आहे तुझं, मुग्धाने सगळ्यांनाचं रडवलं...अनामिकः बरोबर आहे तुझं, मुग्धाने सगळ्यांनाचं रडवलं. मुग्धाने म्हटल्याप्रमाने आईची काळजी घे, मी सुद्धा आणि तू ही. बाकी काय...आल इज वेल !

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-17299245838067429692009-12-31T21:34:58.195+05:302009-12-31T21:34:58.195+05:30अजय, छान लिहिलं आहेस. आणि खरंच ते मुग्धाचं पोस्ट ...अजय, छान लिहिलं आहेस. आणि खरंच ते मुग्धाचं पोस्ट वाचता वाचता स्क्रीनवरचे शब्द कधी धुसर झाले ते कळलंच नाही. माझ्या कडे तिथे प्रतिक्रिया द्यायला त्यावेळी शब्दच नव्हते. तसं मी पण आईशी आठवड्यात बर्याचवेळा बोलतो, पण काल बोललो तेव्हा खरंतर खूप गलबलून आलं होतं... काय बोलावं तेच सुचेना म्हणून लगेच फोन ठेवला.

-अनामिकअनामिकhttps://www.blogger.com/profile/00001504178913462318noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-45589599163131907612009-12-31T17:24:50.011+05:302009-12-31T17:24:50.011+05:30मुग्धा: आतापासून आईची जास्तच काळजी घेईन गं.
हे नव...मुग्धा: आतापासून आईची जास्तच काळजी घेईन गं.
हे नवीन वर्ष तुला सुखाचं समूद्धीच आणि भरभराटीचं जावो.
ही पोस्ट आजच टाकली घाईघाईत कारण नवीन वर्षापासून ब्लॉग वर लेख लिहीण मी बरंच कमी करणार आहे, महिन्यातून जमलं तर ते ही एकदाचं.

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-43657733581693709192009-12-31T17:22:26.889+05:302009-12-31T17:22:26.889+05:30आनंद व अपर्णा: गलबलून येण्यासारखंच सारं प्रकरण आहे...आनंद व अपर्णा: गलबलून येण्यासारखंच सारं प्रकरण आहे.
येणारया वर्षाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा !!!

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-8035380836941496062009-12-31T15:30:55.319+05:302009-12-31T15:30:55.319+05:30छान लिहीलंस..
अशीच काळजी करत जा आईची..every mom ex...छान लिहीलंस..
अशीच काळजी करत जा आईची..every mom expects it..
HAPPY NEW YEAR!!!Mugdhahttps://www.blogger.com/profile/05537940783929587578noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-89686172964474349612009-12-31T12:56:35.893+05:302009-12-31T12:56:35.893+05:30अजय मुग्धाचा ब्लॉग वाचून मी पण खूप रडवेली झाले होत...अजय मुग्धाचा ब्लॉग वाचून मी पण खूप रडवेली झाले होते रे....आई दुसर्याच खोलीत बसली होती...आणि मी कालच तिचं परतीचं तिकिट बुक केल्याने तसंही विचित्रपणा आलाच होता...काही नाही...तसंच अश्रुभरल्या डोळ्यांनी तिला म्हटलं की तू गेल्यावर करमणार नाही मला...तिने का कोण जाणे मला विचारलं नाही की मी का रडते...नशीब माझं.....बापरे...जाऊदे मी इथेच थांबते...पुन्हा एकदा कसंतरीच होतंय.....
ही पोस्ट वाचताना फ़ार connected होते म्हणून लिहिलं....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-27415704775362816552009-12-31T12:53:47.363+05:302009-12-31T12:53:47.363+05:30वाचताना आतून गलबलून आलं!वाचताना आतून गलबलून आलं!आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com