tag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post1084331518456203674..comments2024-01-05T20:38:44.439+05:30Comments on बेधुंद: उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.Ajay Sonawanehttp://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comBlogger42125tag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-48122605608785119172010-01-21T16:32:44.010+05:302010-01-21T16:32:44.010+05:30Ajay, jar tya show room cha malak UP cha nasata an...Ajay, jar tya show room cha malak UP cha nasata ani Maharashtrian/South Indian nahitar dusara koni asata tari pan ashich madat milali asati ka? Ani tya case madhe tu tari Shivsene kadech madat magayla gela asatas ka?
Varil prashananchi uttare jar ho asatil tarch Lokshahi ani Lokpratinidhinna Salam!Sandhyahttps://www.blogger.com/profile/07298975793950854461noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-13034505616107945292009-12-31T11:43:46.960+05:302009-12-31T11:43:46.960+05:30नाही ती माझी चुकच होती, पाटील पेक्षा जोशीना जोशीबु...नाही ती माझी चुकच होती, पाटील पेक्षा जोशीना जोशीबुवा हीच उपाधी जास्त शोभेन :-)

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-14030181560277257352009-12-31T11:41:09.310+05:302009-12-31T11:41:09.310+05:30"Patil" he sambodhan mhanun waparal ka? ..."Patil" he sambodhan mhanun waparal ka? bhari watala...btw surname joshi ahe :)सचिन जोशीhttps://www.blogger.com/profile/17000225228412438130noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-78542745115230840282009-12-31T11:28:41.783+05:302009-12-31T11:28:41.783+05:30सचिन पाटीलः आपण दिलेल्या बहुमुल्य माहितीबद्दल आभार...सचिन पाटीलः आपण दिलेल्या बहुमुल्य माहितीबद्दल आभार. कदाचीत माझ्या पत्रामुळे जर हे झालं असेन तर मला आनंदाच आहे. पण खरं सगळं श्रेय जातं ते उद्धवजींना आणि कॉल सेंटर च्या सर्व कर्मचारयांना. आक्रमकपणा नुसता तोंडात असुन चालणार नाही हे जगाला दाखविण्याची हीच खरी संधी आहे असं मला तरी एक सामान्य नागरीक म्हणुन वाटत. आपण कॉल सेंटरची ही कार्यक्षमता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी आणि 'जगाच्या कल्याणा' याचा अनुभव घ्यावा हिच विनंती.

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-72125730881556017662009-12-31T10:18:55.566+05:302009-12-31T10:18:55.566+05:30ऐकल का? गेल्या चार पाच दिवसापासून शिवसेना भवनासमोर...ऐकल का? गेल्या चार पाच दिवसापासून शिवसेना भवनासमोर "जागो ग्राहक जागो" चा बोर्ड लावला आहे. यात ग्राहकांना शिवसेना ग्राहक तक्रार निवरण केंद्रात आपल्या तक्रार नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आपण उद्धवजीना लिहिलेल्या पत्राने प्रेरित होऊनच हा बोर्ड झळकत असावा यात शंका नाही. सेनेबरोबरच आपणही जनजगृतीमधे हातभार लावल्याबदद्ल आपले अभिनंदन.सचिन जोशीhttps://www.blogger.com/profile/17000225228412438130noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-7059895938963122012009-12-31T10:17:40.015+05:302009-12-31T10:17:40.015+05:30This comment has been removed by the author.सचिन जोशीhttps://www.blogger.com/profile/17000225228412438130noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-946324227899324112009-12-28T11:02:49.420+05:302009-12-28T11:02:49.420+05:30Waa... Udhhavjini reply pan kela... sahi hai... Pr...Waa... Udhhavjini reply pan kela... sahi hai... Prajadaksh waganuk ahe :)सचिन जोशीhttps://www.blogger.com/profile/17000225228412438130noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-29301895756356156202009-12-28T10:44:12.094+05:302009-12-28T10:44:12.094+05:30विशाल, सुहास,राजेश, अमित्,स्वप्नील : सर्वांच स्वाग...विशाल, सुहास,राजेश, अमित्,स्वप्नील : सर्वांच स्वागत आणि आभार. मी नुकताच उद्धवजींचा आलेला रिप्लाय इथे पोस्ट केला आहे.

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-46848040605589928132009-12-28T10:42:23.601+05:302009-12-28T10:42:23.601+05:30उद्धवजींचा आलेला रिप्लाय ...
-------------------...उद्धवजींचा आलेला रिप्लाय ...

from Uddhav Thackeray
to Ajay Sonawane
date Sun, Dec 27, 2009 at 9:41 PM
subject Re: ??????????? ??? ??????? ???? ?????
mailed-by me.com

hide details 9:41 PM (12 hours ago)

Ajay Jai Maharashtra, Apnas Shubheshchha.

Sent from my iPhone

On 22-Dec-2009, at 10:48 PM, Ajay Sonawane wrote:

> उद्धवजी,

> माझं नाव अजय सोनवणे, वय २७, मुळचा पुण्याचा. पुण्यातच एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी सिनीअर सॉफ्ट्वेअर इंजीनिअर म्हणुन काम करतो. काही दिवसांपुर्वी माझी कार मी एका शोरुम मध्ये सर्व्हींसींग साठी दिली असताना त्यांच्या हातुन ती ठोकली गेली व त्याची भरपाई न मिळता त्यांच्याकडुन उलट मला मनस्तापच भोगावा लागला. बरेच प्रयत्न करुनही त्या शोरुमचा मालक, जो एक उत्तर भारतीय आहे त्याच्याकडुन काहीच भरपाई न मिळाल्याने शेवटचा पर्याय म्हणुन मी शिवसेनेची मदत घेण्याचं ठरवलं. शिवसेनेच्या कॉल सेंटर ला फोन लावला आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीचं काय होईल अशी मनात शंका होतीच. आतापर्यंत राजकिय पक्षांचा अनुभव तसा फारसा काही चांगला नव्हताच आणि राजकीय पक्ष एका सामान्य व्यक्तीची तक्रार किती गांभीर्याने घेतील असा सवाल होता. पण शिवसेनेच्या कॉल सेंटर ने मला तातडीने नगरसेवक सागर माळकरांचा फोन नंबर दिला आणि तिथुनच सगळी चक्र पटापटा फिरू लागली. एक नगरसेवक, ज्यांचा नी माझा कधीही काही संबंध आला नव्हता, ना मी त्यांच्या मतदारसंघातला मतदारही नव्हतो, तरीही त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि कुशलपणे हे प्रकरण हाताळलं आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवुन दिला. आम्हाला भरपाई आणि त्याचबरोबर आमची गाडी ही आम्हाला मिळवुन दिली. एका सामान्य व्यक्तीसाठी एक नगरसेवक स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करुन एवढं काही करतो याच्यावर खरंच विश्वास बसत नव्हता. मला अशा नगरसेवकांचा खरंच खुप अभिमान आहे.

> ज्या पद्धतीने शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी आणि नगरसेवक सागर माळकरांनी हे प्रकरण शेवटपर्यंत लावुन धरत मार्गी लावलं त्याला तोड नाही. सत्तेत नसताना एखादा पक्ष सामान्य लोकांची एवढी कामे करत असेन तर सत्तेत आल्यावर काय करु शकेन याचा आता लोकांनाही विचार करावा. माझा स्वत:चा मराठी ब्लॉग ( http://ajaysonawane1.blogspot.com ) आहे ज्याच्या माध्यमातुन मी लोकांपर्यंत हा संदेश नक्की देईनच. या ब्लॉगला दररोज अंदाजे ५०० मराठी लोक भेट देतात त्यामुळे हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचोवला जाईन यात तिळमात्र शंका नाही.

> मी सलाम करतो ... या कॉल सेंटरमागच्या कल्पनेला, सगळ्या अॅडमीनीस्ट्रेशनला, लो़कांची कामं करण्याच्या तुमच्या भावनेला आणि सागर माळकरांसारकख्या लोकप्रतिनिधींना !

> उद्धवजी, शिवसेनेचा भगवा तुमच्या हातुन असाच फडकत राहो. या कामी आमची तुम्हाला सदैव साथ राहीनच. आता तरी माझ्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा !

> आपण या इ-मेल ला रिप्लाय देऊन मला याची पोचपावती द्यावी ही विनंती.

> जय महाराष्ट्र !

> -अजय सोनवणे
> पुणे, +९१-९८९०३०००४७Ajay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-53863085592495291692009-12-28T10:36:42.300+05:302009-12-28T10:36:42.300+05:30>>> राज ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन केल्यापा...>>> राज ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन केल्यापासून माझा त्यांच्याकडे जरा जास्त झोक आहे... उद्धवजींच्या नेतृत्वावर माझा तसा कमी विश्वास, हेच यामागचं कारण... तसा मी अजुन विद्यार्थी आहे, त्यामुळे कोणत्याही पक्षाशी माझा कोणताही आणि कसलाही संबंध नाही, पण आवड तर असतेच ना...!
>>> पण दादा, तुझ्यासोबत घडलेल्या घटनेला एवढ्या लवकर व कसलीही तमा न बाळगता, सरकार नसतांनाही एवढी जीवा-भावाची मदत करणं, हे मात्र मराठी माणसाला तसेच शिवसेनेला शोभेल असंच कृत्य(गोष्ट) आहे... अशाच लोकांची आपल्या राज्याला गरज आहे, यातूनच आपलं महा(न)राष्ट्र उदयास येईल...
>>> उद्धवजींना पत्र पाठवण्याचे धाडस जे काय तू केलेस ना दादा, त्याबद्दल तर मी अजुनही हैराण आहे...!

- विशल्या!विशाल तेलंग्रेhttps://www.blogger.com/profile/06391450849203004926noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-1130205894446851932009-12-27T02:40:53.057+05:302009-12-27T02:40:53.057+05:30खरच सुखद धक्का आहे...खूप छानखरच सुखद धक्का आहे...खूप छानSuhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-78333461715709251122009-12-26T11:35:23.689+05:302009-12-26T11:35:23.689+05:30mr.anamik ne grahak panchayat la janyas sangitale,...mr.anamik ne grahak panchayat la janyas sangitale,harkat nahi jayla.tyani tithe vinamulya seva aste ase sangitale, ajayaji aplya madhyamatun hya anamik namak vyaktila sangu icchito shivsenene aaj paryant call center karita ek paisa kuthunahi ghetala nahi.Unknownhttps://www.blogger.com/profile/00184636902453285199noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-55285135391516135692009-12-26T11:33:39.187+05:302009-12-26T11:33:39.187+05:30yup....tu tuzha anubhav share kela baddal Thanks.....yup....tu tuzha anubhav share kela baddal Thanks....

but it's a g8 feeling (get shocked also) that some political person is helping common man.
\Sunnyhttps://www.blogger.com/profile/06050769835918715292noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-75508367916633698932009-12-26T10:11:57.337+05:302009-12-26T10:11:57.337+05:30शिवसेना कॉलसेंटर हे एका कुठल्याही मोठ्या कंपनीच्या...शिवसेना कॉलसेंटर हे एका कुठल्याही मोठ्या कंपनीच्या कॉलसेंटर एवढेच प्रभावी आहे. कोणीही माणूस महाराष्ट्र आणि देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून थेट शिवसेना कार्यप्रमुखांशी संपर्क साधू शकतो. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. फक्त एकच गोष्ट ध्यानात घ्यावी कि हे राजकीय माध्यमातून होणारे काम असल्याने काम होण्यास थोडा कालावधी नक्कीच शिवसेनेला द्यावा लागेल!

अजय सोनावणेंनी आपला अनुभव चांगल्या पद्धतीने मांडला याबद्दल शिवसैनिक म्हणून मी त्यांचे आभार मानतो!अमित चिविलकरhttps://www.blogger.com/profile/04671630030122983142noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-42632120253583411852009-12-25T17:49:34.975+05:302009-12-25T17:49:34.975+05:30@सौरभ : स्वागत आणि धन्यवाद !!!
-अजय@सौरभ : स्वागत आणि धन्यवाद !!!

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-47178255328861716342009-12-25T17:49:05.060+05:302009-12-25T17:49:05.060+05:30@हर्षलः एखादा राजकिय पक्ष सामान्य व्यक्तिच्या समस्...@हर्षलः एखादा राजकिय पक्ष सामान्य व्यक्तिच्या समस्या एवढ्या जोरकसपणे लावुन धरतो आणि ते प्रश्न सोडविले नाही तर लोकप्रतिनिधीना जबाबदार धरतो हा अनुभव सुखावह होता.

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-37185218968480483472009-12-25T17:47:28.895+05:302009-12-25T17:47:28.895+05:30@दिनेशः तुझा पण अनुभव तु आमच्याबरोबर शेअर कर ना......@दिनेशः तुझा पण अनुभव तु आमच्याबरोबर शेअर कर ना...

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-83916459073937370702009-12-25T15:39:03.259+05:302009-12-25T15:39:03.259+05:30are mala pan aasach anubhav aala hota,
shivsena ...are mala pan aasach anubhav aala hota,
shivsena kharach aamar ahe,
jai maharashtra1 marathahttps://www.blogger.com/profile/09392949725797181874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-661234770437589702009-12-25T15:16:57.006+05:302009-12-25T15:16:57.006+05:30Unbelievable nasla tari mala khup changla vatla......Unbelievable nasla tari mala khup changla vatla...majhi hich apeksha hoti call center kadun... aaj jivant udaharan pahayala milale... Greaaaat !!!!Harshalhttps://www.blogger.com/profile/17895208990129337622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-18057702550840550022009-12-25T13:58:41.430+05:302009-12-25T13:58:41.430+05:30Uddhavji JindabadUddhavji JindabadSaurabh Bhadsavlehttps://www.blogger.com/profile/11269230645802954058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-38463256714187974862009-12-25T10:49:10.862+05:302009-12-25T10:49:10.862+05:30हेरंबः ब्लॉगवर स्वागत आणि धन्यवाद. हे सगळं खरं आहे...हेरंबः ब्लॉगवर स्वागत आणि धन्यवाद. हे सगळं खरं आहे. राजकारणाची दिशा बदलत चालली आहे हेच खरं. लोकांना ग्रुहीत धरुन चालत नाही याची जाणीव नेत्यांना झाली तर बस्स !Ajay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-53364167460112459112009-12-25T00:32:59.390+05:302009-12-25T00:32:59.390+05:30अजय, सगळ्यांनी म्हंटलय त्याप्रमाणेच मलाही धक्काच ब...अजय, सगळ्यांनी म्हंटलय त्याप्रमाणेच मलाही धक्काच बसला हे वाचून. असं होऊ शकत? खूपच छान झालं !! अभिनंदन !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-77369226719749924782009-12-24T20:38:32.309+05:302009-12-24T20:38:32.309+05:30@अनामिकः ग्राहक पंचायतीचा अनुभव नसल्यामुळे मी त्या...@अनामिकः ग्राहक पंचायतीचा अनुभव नसल्यामुळे मी त्या वाटेने गेलो नाही पण तिकडे ही जाणार होतो. त्याच्याअगोदर मी वकीलांची नोटीस देऊन पोलिस कम्प्लेट केली. नंतर म्हटल आता याच्या हात धुऊनच मागे लागायचं. म्हणून मी शिवसेनेला आणि मनसेलासुद्धा फोनाफोनी केली. त्या शोरुम मध्ये जाऊन सुद्धा चार पाच वेळा खुप गोंधळ घातला. याच्या पुढे गांधीगिरी सुद्धा करणार होतो. १०-१२ जण नेऊन बोर्ड हातात घेऊन येणारया जाणारया कस्ट्मरला सगळी हकीकत सांगणार होतो. अजुन वर्तमानपत्रात सुद्धात त्याच्याविरुद्ध बातमी देणार होतो. याच कारण म्हणजे त्या मालकाची गुर्मी मला जिरवायची होती.
ग्राहक पंचायतीचा अनुभव नव्हता पण इथुन पुढे नक्कीच तो मार्ग अवलंबील.

धन्यवाद !

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-78162953938889725122009-12-24T20:05:04.353+05:302009-12-24T20:05:04.353+05:30अभिनंदन अजय. तुझं नशीब खरंच चांगलं आहे म्हणून तुझ...अभिनंदन अजय. तुझं नशीब खरंच चांगलं आहे म्हणून तुझी चांगल्या लोकांशी गाठ पडली. नगरसेवकाकडे गेलास ते योग्य केलंस... पण अजून एक सांगावेसे वाटते, ते म्हणजे पुण्यातली ग्राहक पंचायत खूप अॅक्टीव आहे. एक ग्राहक म्हणून तू त्यांच्याकडेही तक्रार नोंदवू शकला असतास. ग्राहक पंचायतीच काम विनामुल्य आणि वेळेत होतं.अनामिकhttps://www.blogger.com/profile/00001504178913462318noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5398287052352364335.post-14488880951451716382009-12-24T15:09:05.984+05:302009-12-24T15:09:05.984+05:30@मनमौजी: होय हा एक सुखद धक्काच आहे. आपण फार अपेक्ष...@मनमौजी: होय हा एक सुखद धक्काच आहे. आपण फार अपेक्षा बाळगत नाही राजकिय प्क्षांकडून कारण एवढ्या दिवसांचा अनुभव ( वाईट अर्थात !) आपल्याला असतो. पण उद्धवजींच कौतुक करावं तेवढं थोडच आहे.

मी आताच इथे स्पष्ट करतो की या वेळी मला ही असं वाटत होतं की शिवसेनेच सरकार यावं , पण राज ठाकरे सुद्धा मला अपील करत होते. दोघेही आपापल्या जागी ग्रेट आहेत.

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.com